वॉशर या शब्दाचा सर्वात सामान्य अर्थ आहे:
वॉशर (हार्डवेअर), एक पातळ, साधारणपणे तबकडीच्या आकाराची प्लेट जिच्या मध्यभागी एक छिद्र असते आणि जी सामान्यतः बोल्ट किंवा नटसोबत वापरली जाते.